Home गडचिरोली खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

104

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तालुका काँग्रेस आरमोरीच्या वतीने गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, 14 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकरी, शेतमजुर महिलांना मेनकापड वाटप आरमोरी तालुका काँग्रेस कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता,
फळ वाटप उपजिल्हा रुग्णालय आरमोरी सकाळी 11:30 वाजता, नोट बुक वाटप जि. प. केंद्र शाळा आरमोरी, वृक्षारोपण कार्यक्रम तहसील कार्यालय आरमोरी येथील पटांगनावर कऱण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व सदस्यांनी आवर्जून उपस्तिथ रहावे, असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी आरमोरीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!