Home गडचिरोली माजी नगराध्यक्ष योगीताताई प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत...

माजी नगराध्यक्ष योगीताताई प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे फार्म दिले भरून

95

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मनमिळाऊ स्वभावाच्या, सर्व महिलांना सोबत घेऊन चालणाऱ्या, सर्व समावेशक अभ्यासु व्यक्तिमत्व असलेल्या भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त 8 जुलै रोजी इंदिरा गांधी नगरपरिषद शाळा इंदिरानगर येथे महिलांना फार्म भरून देण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे,vभाजपा लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे, डॉ. चंदाताई कोडवते, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गोवर्धन चव्हाण, विनोद देवोजवार, वैष्णवी नैताम, प्रा. अरुण उराडे, नरेश हजारे, राजू शेरकी, देवाजी लाटकर, अमलपटलावार, त्रिशाताई डोईजड, पल्लवी बारापात्रे, पूनम हेमके, स्वाती चंदनखेडे, अरुणा श्रीनिवास भुरसे, भाजपा पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!