गोंदिया तालुका काँग्रेस कमिटीद्वारे गुदमा येथे जनजागरण अभियान

102

गडचिरोली : २० नोव्हेंबर रोजी गोंदिया तालुका काँग्रेसद्वारे आयोजित ग्राम गुदमा येथे जनजागरण अभियानात व किसान विजय दिवस कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव गोंदिया जिल्हा प्रभारी आ. अभिजित वंजारी, महासचिव डॉ. एन. डी. किरसान, आ. सहेसराम कोरोटे, सचिव अमर वराडे, पी. जी. कटरे, सहप्रभारी सचिव विजय नळे, जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, कार्याध्यक्ष रत्नदिप दहिवले व गप्पु गुप्ता, बाबा कटरे, झामसींगभाऊ बघेले, जितेश राणे, राजिव ठकरेले, उषाताई शहारे, उषाताई मेंढे, अनिता मुनेश्वर, वनिता चिचाम, जहिर अहमद, सूर्यप्रकाश भगत, भागवत पाटील नाकाडे, मधूसुदन दोनोडे, डेमेन्द्र रहांगडाले, संजय बहेकार, संदिप भाटिया, निलम हलमारे, रंजित गणविर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.