विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील प्रख्यात व पुरातन मार्कंडा देवस्थान येथे आज १ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सहकुटुंबासह व माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी मार्कंडा देवस्थान येथे महापूजा केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जि. प. सदस्य ऍड. रामभाऊ मेश्राम, महासचिव डॉ. नामदेवराव किरसान, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, शहराध्यक्ष सतीश विधाते, वसंत राऊत, नगरसेवक नितीनभाऊ वायलालवार, बांधकाम सभापती वैभव भीवापुरे, न. पं. उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, पाणीपुरवठा सभापती सुमित तुरे, शंकरराव सालोटकर, संजय वडेट्टीवार, राणे, पंकज खोबे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.