गणपूर येथे भाजपा पदाधिकारी, सरपंच, शक्ती केन्द्र प्रमुखांची बोरी-गणपूर जि. प. क्षेत्राची बैठक संपन्न

96

21 फेब्रुवारीला जैरामपूर येथे बोरी-गणपूर जि. प. क्षेत्राचा कार्यकर्ते मेळावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली गणपूर येथे गणपुर-बोरी जि. प. क्षेत्रातील भाजपा जिल्हा पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, शक्ती केन्द्र प्रमुख, बुथ प्रमुख यांची बैठक घेण्यात आली.
प्रत्येक जि. प. क्षेत्रनिहाय 1 बुथ 30 सदस्य रचना तयार करने, 5 बुथ करीता 1 शक्ती केन्द्र प्रमुख तयार करुन बुथ व शक्ती केन्द्रावर वाट्सअप ग्रुप तयार करणे, जि. प. क्षेत्र प्रमुख, शक्ती केन्द्र प्रमुख यांंनी जि. पं. मधिल प्रत्येक बुथवर प्रवास करुन बुथ रचना, आदिवासी बुथ रचना, मायक्रो डोनेशन अभियान राबविणे व बोरी-गणपूर जि. पं. क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा 21 फेब्रुवारीला जैरामपूर येथे दुपारी 11 ते 3 वा. आयोजित केला आहे. भाजपा पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, शक्ती केन्द्र प्रमुख, बुथ प्रमुख, सदस्य, आघाडी पदाधिकारी यांंनी उपस्थित राहावे आसे नियोजन करण्यात आले.
यावेळी स्वप्नील वरघंटे, प्रदेश सदस्य, भाजयुमो महाराष्ट्र, रामदास हुलके, शक्ती केन्द्र प्रमुख, रेवनाथजी कुसराम, जिल्हा सरचिटणीस, भाजपा आदिवासी आघाडी गडचिरोली, सुधाकर गद्दे, सरपंच, गणपूर. जीवन भोयर, उपसरपंच गणपुर, प्नकाश भोयर, प्रकाश सातपुते, दीपाली शिंंदे, ग्रा. पंं. स, उज्वला मोहुर्ले, ग्रा. पं. स, भारती गद्दे, ग्रा. पं. स, संदिपजी चिताडे ग्रा. पं. स, सुनील परसोडे, संतोष अलाम उपस्थित होते.