राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सुधारीत जिल्हा दौरा

111

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांंच्या हस्ते 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. 25 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी त्यांंचेे गडचिरोलीत आगमन होणार व मुक्काम राहतील.

बुधवार, 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम, राष्ट्रगीत व इतर शासकीय कार्यक्रमास उपस्थित राहून सकाळी 11 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.