शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली कुरखेडा येथील मतदान केंद्रांंना भेट

143

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काल 21 डिसेंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा नगरपंचायत निवडणुकीतील शिवसेना – काँँग्रेस युतीचे उमेदवार आशीष गोपाळराव काळे, कांताबाई गजानन मठ्ठे, जयन्द्रसिंह बजरंगसिंह चंदेल, अशोक काशीराम कंगाले, अनिता राजेंद्र बोरकर, कांताबाई त्र्यम्बक मेश्राम, पुंडलिक राजाराम देशमुख, आशाताई तुलावी, कुंदा तितीरमारे, हेमलता नांदेश्वर, जयश्री धाबेकर, आशिफ शेख, उस्मान पठान, प्राची धोडणे, मुकेश खोब्रागडे या सर्व उमेदवारांच्या बूथवर जावून मतदानाची माहिती जाणूूून घेतली. तसेच शिवसैनिकांंशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंदसिंह चंदेल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरतभाऊ जोशी, कुरखेडा तालुका कांग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, प्रल्हाद कराडे, माजी जिल्हा परिषद सभापती निरांजनीताई चंदेल, युवती सेना पदाधिकारी उमाताई चंदेल, नंदुजी चावला, अशोक इंदुरकर, राकेश सहारे, दसरथ लाडे, यादवजी लोहंबरे, स्वप्निल खांडरे, विकास प्रधान, अशोक इंदुरकर, सोनू भटकर, संजय देशमुख, विजय पुष्तोडे, लंकेश नंदनवार, चंदू नंदनवार, आशीष चुधरी, खुशल बंसोड़, रसीद खान यांच्यासह शिवसैनिक व काँँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.