विदर्भ क्रांती न्यूज
चिमूर : महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोक जी नेते व आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्तीकुमार भांगडीया यांनी स्वतः बाईक स्वार होऊन श्रीहरी बालाजी गोविंदा.. गोविंदा. जय श्री.रामाच्या जयघोषाने शुभारंभ केला.
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या नेतृत्वात चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. अशोक नेते यांच्या उपस्थितीत व प्रचारार्थ आयोजित ‛भव्य बाईक रॅली’ ला श्रीहरी बालाजी महाराज मंदिर देवस्थान, चिमूर येथून प्रारंभ केला.