Home गडचिरोली भाजपा गडचिरोली शहर कार्यकारिणी गठित

भाजपा गडचिरोली शहर कार्यकारिणी गठित

295

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीची गडचिरोली शहर कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा माजी नगर परिषद पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे यांची सर्वानुमते दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीमध्ये शहर महामंत्री म्हणून विनोद देवोजवार, केशव निंबोड, विवेक बैस, नरेश हजारे, उपाध्यक्षपदी हर्षल गेडाम, राजू शेरकी, विलास नैताम, सोमेश्वर धकाते, मुक्तेश्वर बानबले, प्रवीण म्हशाखेत्री, महिला उपाध्यक्षपदी वैष्णवी विलास नैताम, लता लाटकर, सचिवपदी नरेंद्र भांडेकर, युवराज बोरकुटे, प्रकाश निकुरे, चंदाताई बुरांडे, जनार्धन भांडेकर, दत्तू माकोडे, रामन्ना बोनकुलवार, महिला सचिव बेबीताई चिचघरे, कोमल बारसागडे, सदस्यपदी प्रभाकर कोकोडे, देवाजी लाटकर, वच्छलाबाई मुनघाटे, पद्माकर पिपरे, मनोहर भांडेकर, बालाजी भांडेकर, प्रवीण देशमुख, विश्वनाथ बोदलकर, राहुल चापले, निताताई उंदिरवाडे, ज्योती बागडे, मुखरू जवादे, शिल्पा भोयर, सुरेश मेश्राम, दिलीप खडसे, मंगेश वैरागडे, रितिक काटवे, द्रविड बानबले, अमित जेट्टीवार, अल्काताई पोहनकर, गुरुदास भांडेकर, जीवन बारसागडे, संजय बोदलकर, श्रीमती चन्नावार, सपना रोहणकर, रेखाताई उईके, श्रीमती नेवारे, जितेंद्र म्हशाखेत्री, प्रफुल येलेकर, पायल कोडापे, ऋषीकेश पिपरे, समीर काटवे, महेश कांबळे, नरेश चिचघरे, संगीताताई पिलारे, मधुकर कोहळे, गंगाधर टिंगुसले, प्रशांत अलमपटलावार यांची निवड करण्यात आली आहे.

गडचिरोली शहर आघाडीच्या अध्यक्षपदी कविता उरकुडे यांची निवड करण्यात आली असून युवामोर्चा शहर आघाडी अध्यक्षपदी विशाल हरडे, दलित मोर्चा आघाडी अध्यक्ष अरुण उराडे, आदिवासी आघाडी अध्यक्ष विजय शेडमाके, ओबीसी मोर्चा आघाडी अध्यक्ष संजय बोदलकर, किसान मोर्चा आघाडी अध्यक्ष नरेंद्र भांडेकर, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष इसराईलभाई पठाण तर प्रकोष्ट कार्यकारिणी अध्यक्षपदी आबाजी चिचघरे, व्यापारी आघाडी अध्यक्ष महेश सोनटक्के, विधी प्रभारी अध्यक्ष नितीन उंदिरवाडे, प्रशांत अलमपटलावार, शिक्षण प्रभारी अध्यक्ष सुरेश भांडेकर, व्यवसाय प्रभारी अध्यक्ष नवनाथ भांडेकर, डॉक्टर प्रभारी अध्यक्ष कुशनराव कोहळे, सहकार प्रभारी अध्यक्ष प्रभाकरराव झरकर, सांस्कृतिक प्रभारी अध्यक्ष कवडूजी येरमे, आर्थिक प्रभारी अध्यक्ष निलेश काबरा, मच्छीमार प्रभारी अध्यक्ष सुनिलराव बावणे, कामगार प्रभारी अध्यक्ष भैय्याजी शुद्धलवार, उत्तर भारतीय प्रभारी अध्यक्ष मंजेलाल वैष्णव, भटके विभाग प्रभारी अध्यक्ष केशव भडांगे, दिव्यांग प्रभारी अध्यक्ष दत्तू माकोडे, आध्यात्मिक प्रभारी अध्यक्ष भाष्करराव वासेकर, सोशल मीडिया प्रभारी अध्यक्ष सोमेश्वर धकाते, आयटी प्रभारी अध्यक्ष किशोर भांडेकर, औद्योगिक आघाडी प्रभारी अध्यक्ष प्रफुल सारडा, अभियंता प्रभारी अध्यक्ष मयूर कुनघाडकर, पदवीधर प्रभारी अध्यक्ष शुभम ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.

error: Content is protected !!