Home गडचिरोली रत्नाकर मारगोनवार यांचे निधन

रत्नाकर मारगोनवार यांचे निधन

128

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गिलगाव (जमीनदारी) येथील महात्मा गांधी विद्यालयाचे लिपिक रत्नाकर विठोबाची मारगोनवार यांचे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ५१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी गिलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्यात पश्चात पत्नी, दोन मुले, आई, बहिण, भाऊ असा आप्तपरिवार आहे.

error: Content is protected !!