Home गडचिरोली आमदार डॉ. देवराव होळी यांना मातृशोक

आमदार डॉ. देवराव होळी यांना मातृशोक

97

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या मातोश्री श्रीमती मुराबाई मादगुजी होळी यांचे काल सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८६ वर्षाच्या होत्या. आज, १२ एप्रिल रोजी रायपूर कारवाफा (तालुका जिल्हा गडचिरोली) या मूळ गावी त्यांंच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!