संत सद्गुरू सेवालाल महाराज 284 वी जयंती उत्सव कार्यक्रम

66

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जय सेवालाल मट पांढरी भटाळ तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे संत सद्गुरू सेवालाल महाराज 284 जयंती उत्सव साजरी करण्यात आली  या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री माणिक चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा जि. प. गडचिरोली सहउद्घाटक श्री. मधुकरभाऊ केशवराव भांडेकर भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री, अध्यक्ष श्री. गोवर्धन चव्हाण जिल्हा महामंत्री विमुक्त जाती भटक्या जमाती सेल भाजपा उपस्थित होते.

प्रमुख उपस्थिती श्री. सुनिल पवार (उपसरपंच ग्रामपंचायत येडानुर) चव्हाण येडानुर मुख्यध्यापक आश्रमशाळा येडानुर, गंगाराम महाराज जय सेवालाल महाराज पुजारी पांढरी भटाळ, थावसिंग चव्हाण पोलीस पाटील पांढरी भटाळ, सदुसिंग पवार, रमेशभाऊ नरोटे शक्ती केंद्रप्रमुख भाजपा, सुभाषभाऊ कोठारे माजी सरपंच आमगाव म., श्री. लक्ष्मण वासेकर आमगाव महाल, नायक पांढरी भटाळ, मेरसिंग जाधव, मनोज चव्हाण वनविभाग अधिकारी कुरखेडा, बालाजी पवार साहेब, संतोष पद्दा माजी सरपंच येडानुर, सुनिल चव्हाण साहेब, बंडुजी राठोड लसणपेठ टोला, बंडुजी राठोड वनरक्षक मक्केपल्ली, श्रावण पवार पांढरी भटाळ, गुरूदास राठोड पांढरीभटाळ, पवण पवार नायक येडानुर रमेश पवार पावीलसणपेठ, पत्रकार पुंंडलिक भांडेकर कुनघाडा रै., सनिल राठोड निकोडे पत्रकार परिसरातील सर्व गावकरी मंडळी व चामोर्शी तालुक्यातील सर्व बंजारा बंधू भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.