ना. सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपूर जिल्ह्यात

103

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर, 3 डिसेंबर २०२२ : मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) , मंत्री वने (forest minister), सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय, महाराष्‍ट्र राज्‍य शनिवार, ३ डिसेंबर २०२२ रोजी चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येेत आहेेेत. या दौऱ्यात ते विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांंना उपस्थित राहणार आहेत.

या दौऱ्यात सकाळी ९.३० वा. चंद्रपूर निवासस्‍थान येथुन ब्रम्‍हपुरीकडे रवाना. दुपारी १२.०० ते दुपारी २.०० वा.ब्रम्‍हपूरी येथे आगमन व ब्रम्‍हपूरी अर्बन को-ऑपरेटीव्‍ह बॅंकेच्‍या रौप्‍य महोत्‍सवी कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी २.०० ते ३.०० वा. राखीव. दुपारी ३.०० ते ४.०० वा.ब्रम्‍हपूरी तालुक्‍यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांसह बैठक. दुपारी ४.०० वा.ब्रम्‍हपूरीहून व्‍याहाड खुर्द (ता. सावली जि. चंद्रपूर) कडे रवाना. सायं. ५.१५ वा. व्‍याहाड खुर्द (ता. सावली जि. चंद्रपूर) येथे आगमन व पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थिती. सायं. ६.१५ वा. व्‍याहाड खुर्द (ता. सावली जि. चंद्रपूर) येथुन राजोलीकडे प्रयाण. सायं. ७.०० वा. राजोली (जि. चंद्रपूर) येथे आगमन व श्री. ठिकरे पाटील यांच्‍याघरी सदिच्‍छा भेट. सायं. ७.३० वा. राजोली (जि. चंद्रपूर) येथुन चंद्रपूरकडे रवाना. रात्रौ ८.३० वा.चंद्रपूर निवासस्‍थान येथे आगमन व राखीव. (चंद्रपूर (chandrapur) येथे मुक्‍काम).