सेमाना देवस्थानाला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेंट देवून केले पूजन व आरती

54

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली लगतच्या प्रसिद्ध सेमाना देवस्थानाला काल माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट दिली. शनिवार असल्याने त्यांनी विधिवत बजरंगबली तथा शनिदेवाचे मंत्रोच्चारात पूजन, आरती करीत दर्शन घेतले. यावेळी युवानेते अवधेशराव बाबा, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, मुकेश नामेवार, विकास तोडसाम, गुड्डू ठाकरे, शेषराव दिवसे, हर्षित करपेत, सूचित कोडेलवारसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.