काँग्रेस नेते तथा माजी खासदार मारोतराव कोवासे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

95

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काँग्रेस नेते तथा माजी खासदार मारोतराव कोवासे यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव कीरसान, प्रदेश प्रतिनिधी समशेर खान पठाण, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे,  अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, रोजगार अध्यक्ष दामदेव मंडलवार, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, जिल्हा सचिव सुनील चटगुलवार, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, अब्दुल पंजवानी, माजी नगरसेवक गुलाबराव मडावी, संजय मेश्राम, जितेंद्र मुनघाटे, राजाराम ठाकरे सह अन्य काँग्रेस पदाधिकारी यांनी उपस्थित राहून मान. मारोतरावजी कोवासे साहेबांना वाढदिवसाच्या व निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.