काँग्रेसचे महासचिव खा. मुकुलजी वासनिक यांचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या निवासस्थानी शाल व श्रीफळ देऊन स्वागत

74

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार मुकुलजी वासनिक साहेबांचे माजी आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या निवासस्थानी शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानभाऊ गावंडे, माजी आमदार डॉ. सतीश वारजुरकर, प्रदेश महासचिव रवींद्र दरेकर, मुजीबभाई पठाण, माजी जिल्हाध्यक्ष हसनभाई गिलानी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, विजय गावंडे, प्रमोद चौधरी, प्रभाकर वासेकर, वामन सावसाकडे आदी उपस्थित होते.