टेंंभा येथे आयोजित “भिक मांगतो कुंंकवाची” या नाटकाचे सहसंपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

84

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गड़चिरोली तालुक्यातील मौशिखांंब-मुरमाड़ी जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा टेभा येथे हौशी नाट्य कला मंडळ यांच्या सौजन्याने “भिक मांगतो कुंकवाची” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमा चे दिवाळीत आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणुन मौजा टेभा येथे हौशी नाट्य कला मंडळ यांच्या सौजन्याने खास दीपावलीच्या शुभपर्वावर “भिक मांगतो कुकवाची” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्धघाटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार हे होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुने म्हणुन लाभलेले यादवजी लोहबरे, योगेश नाांदगाये, प्रशांत कुतीरमारे, भूपेश कोलते, ठाकरे, विवेक बाबनवाड़े, संजय सिंगोड़े, निखिल ठाकरे, तसेच हौशी नाट्य कला मंडळचे सदस्य अशोक ठाकरे, तुलशिराम समर्थ, सालिकराम मडावी, भाष्कर भजभूजे, लंकेश समर्थ, धनेश्वर ठाकरे, कृष्णाजी गेडाम, भुनेश्वर बांंबोडे, शंकर गेडाम यांच्यासह टेंंभा येथील गवकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.