वडसा ते आरमोरी मोटरबाईक रॅलीचे आयोजन

109

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा युवक काँँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने जनजाग्रुती करण्यासाठी जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली वडसा ते आरमोरी मोटरबाईक रॅलीचे आयोजन करण्यांत आले होते. सदर रॅलीचा शुभारंभ वडसा येथे व समारोप आरमोरी येथे करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना महाष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. एन. डी. किरसान, मंचावर विराजमान कार्यक्रमाचे अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार आंनदरावजी गेडाम, युवक काँँग्रेस जिल्हा प्रभारी साईस वारजुकर, युवक काँँग्रेस जिल्हाध्यक्ष लॅारेन्स गेडाम, अनु. जा. विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँँग्रेस नेते परसरामजी टिकले, जयंतजी हरडे, माजी जि. प. सदस्य प्रभाकरजी तुलावी, मंगलाताई कोवे, अनु.जा. महिला विभाग जिल्हाध्यक्ष वृंदाताई गजभिये, दिलीपजी घोडाम, रामभाऊ हस्तक, आकरेजी, अक्षयजी भोवते, भुपेशजी कोलते, अंकुशजी गाढवे, मिलींदजी खोब्रागडे, एटापल्ली युवक काँँग्रेस तालुकाध्यक्ष मोहनजी नामेवार, गिरीधरजी तितराम, आरतीजी लहरी, नरेन्द्रजी गजापुरे, राजुजी बुल्ले व मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.