अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय मोहोर्ली (मो.) येथे वृक्षारोपण

64

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : त्यागमुर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय मोहोर्ली (मो.) येथे मा. संस्था अध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांंना वृक्षारोपणाबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी उपस्थित मुख्याध्यापक राजेश ढुमणे, विनायक वासेकर, ज्ञानेश्वर शिंपी, सचिन चलकलवार, अभिजित साना, हरीश गेडाम, रमेश सडमेक, आकाश दुर्गे, मंगलदास गुरुनुले, मंगेश हुमने व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.