युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई व युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेशदादा कदम यांचे गडचिरोली जिल्ह्यात हार्दिक स्वागत

125

– गडचिरोली जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने केले स्वागत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई व युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेशदादा कदम हे दि. 04-09-2022 रोजी होणाऱ्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गडचिरोली येथे आले असता त्यांचे गडचिरोली जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी श्री. अरविंदभाऊ कात्रटवार शिवसेना सहसंपर्क प्रमुख, गडचिरोली उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, संदीप अलबनकर, सूरज उईके, संदीप भुरसे, अमित बानबले, चुडाराम मुनघाटे, दिलीप चनेकार, अंबादास मुनघाटे, हरबा दाजगये, विनोद चाबारे, प्रशांत ठाकुर, तुषार बोरकर, निकेश लोहबरे, राहुल सोरते, अरुण बारापात्रे, स्वप्निल खांडरे, दिलीप वलादे, अमित उईके आदी शिवसैनिक उपस्थित होते.