Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा सत्कार

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा सत्कार

137

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन पुष्पहार अर्पण करून व अभिनंदनाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी खा. अशोकजी नेते, प्रा. अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी क्षेत्र, प्रदेश सरचिटणीस एस. टि. मोर्चाचे प्रकाश गेडाम, संघटन जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, संजय गजपुरे जि. महामंत्री, रमेशजी भुरसे कि. आ. प्रदेश सदस्य, अविनाश पाल जिल्हाध्यक्ष ओबिसी मोर्चा तथा तालुकाध्यक्ष, स्वप्निल वरघंटे प्रदेश सदस्य, संजय बारापात्रे जि. महामंत्री युवा मोर्चा तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!