कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा गडचिरोली – चिमूर लोकसभेच्या वतीने सत्कार

100

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल विकासपुरुष, लोकनेतेे, आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा चंद्रपूर येथे पुष्पहार अर्पण करून गडचिरोली – चिमूर लोकसभेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी खा. अशोकजी नेते गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, डॉ. देवरावजी होळी आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, प्रा. अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी विधानसभा, संतोषभाऊ तंगडपलीवार माजी सभापती जि. प. प्रदेश सरचिटणीस, एस. टी. मोर्चाचे प्रकाश गेडाम, संघटन जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जि. महामंत्री प्रमोद पिपरे, जि. महामंत्री, प्रशांत वाघरे, जि. महामंत्री, गोविंद सारडा, संजय गजपुरे जि. महामंत्री, चांगदेव फाये जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, सतीश बोमावार ता. महामंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.