वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तुंवरील GST व केंद्र सरकारच्या हुकूमशाही धोरणाच्या विरोधात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे गडचिरोली येथे जेलभरो आंदोलन

107

– आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तुंवरील GST व केंद्र सरकारच्या हुकूमशाही धोरणाच्या विरोधात काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात आज, 5 ऑगस्ट रोजी येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश अध्यक्ष आदिवासी काँग्रेस तथा माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार पेंटाजी तलांडी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, प्रदेश सचिव भावना वानखेडे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली पंदिलवार, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामन सावसाकडे, रोजगार स्वयंरोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, ता. अध्यक्ष नेताजी गावतुरे, युवक कॉंग्रेस प्रदेश महासचिव विश्वजीत कोवासे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, दीपक मडके, सुनील डोगरा, विनोद लेनगुरे, दिलीप घोडाम, कुसुमताई आलाम, सुनील चडगुलवार, अनिल कोठारे, दिवाकर निसार, वसंत राउत, धिवरू मेश्राम, विश्वास भोवते, पार्श्वनाथ आभारे, रुपेश टिकले, दीपक रामने, सुदर्शन उंदीरवाडे, हरबाजी मोरे, रुपेश टिकले, मनोहर नवघडे, आय. बी. शेख, शेषराव तलमले, राजेन्द्र कुकडकर, कृष्णा झंजाळ, सुधीर बांबोळे, कमलेश खोब्रागडे, जितेंद्र मुन्घाटे, हिवराज करकाडे, चरणदास सिडाम, विजय मडावी, शामराव टेकाम, चोखाजी बाम्बोले, बंडू खोब्रागडे, सचिन मेश्राम, मिलिंद बारसागडे, बाळू मडावी, माजीद सय्यद, राजू रणदिवे, घनश्याम मुर्वतकर, निकेश कामीडवार, पुंडलिक गेडाम, श्रीकांत काथोटे, रेवनाथ धनफोले, संदीप भैसारे, अब्दुल पंजवानी, बाळकृष्ण नैताम, उमाजी गावतुरे, सदाशिव कोडापे, सुखदेव वासनिक, रुपेश सलामे, जावेद खान, कालिदास गेडाम, येमाजी गेडाम, मोरेश्वर शेरकी, आशिक बाम्बोले, गणेश कोसरे, मनोहर बारसागडे, शामराव बाम्बोले, समीर धोलने, प्रशिक सोरते, रमेश धकाते, सूरज धाकडे, प्रशिक सोरते, सचिन मांडवकर, स्वप्नील गेडाम, मनोज गडपायले, दीपक चुधरी, समीर ताजने, परशुराम गेडाम, पुरुषोत्तम शिडाम, बाबा साळवे, नृपेश नंदनवार, आय. बी. खोब्रागडे, चंद्रकांत मडावी, राजकुमार रहाते, जी.बी. मेश्राम, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने, कल्पना नंदेश्वर, लता मुरकुटे, नीता वडेट्टीवार, उत्तरा बोरीवार, प्रेमिला सिडाम, आशा मेश्राम, कल्पना वड्डे, वर्षा गुलदेवकर, पोर्णिमा भडके, संघमित्रा राजवाडे, सुमन उंदिरवाडे, लता भैसारे, अहिल्या सहारे, साशिकला सहारे, वंदना चंद्रगिरवार , आरती कंगाले, अर्चना रत्त्नावर, हेमा रत्नावर, लीलाबाई गेडाम, विजया भानोसे, गीता खानोरकर, सोनी खानोरकर, मंगला बाम्बोले, शीतल बाम्बोले, दुर्गा मेश्राम, सुनिता मुरमुर्वर, जोत्सना श्रुगार्पवार, हर्षापुण्यपवार, प्रेमिला सिडाम सह शेकडोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, महिला या आंदोलनात सहभागी झाले होते.