भारतीय जनता पार्टी चामोर्शी तालुक्याच्या वतीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा सत्कार

80

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल भाजपा चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे, राकेश भैसारे, अनिलभाऊ प्रिसिंगलवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.