महाराष्ट्र भाजपाची ऑनलाईन बैठक

74

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची ऑनलाईन बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली. गडचिरोली जिल्हा भाजपा च्या वतीने  या ऑनलाईन बैठकीचे आयोजन  गडचिरोली येथील  हॉटेल Landmaark येथे करण्यात आले.*
या बैठकीला खासदार अशोकजी नेते, भाजपा जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार डॉ. देवरावजी होळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, आदिवासीं आघाडी प्रदेश महामंत्री. प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री रवींद्रजी ओल्लालवार, गोविंदजी सारडा, प्रशांतजी वाघरे, प्रमोदजी  पिपरे, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ट नेते रमेशजी भुरसे, मोतीलालजी कुकरेजा, अनिल पोहनकर, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा योगीताताई भांडेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी  फाये, चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, मुलचेरा तालुका अध्यक्ष दत्ताजी, धानोरा तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, अहेरी तालुका अध्यक्ष रवीभाऊ नेलकुद्री उपस्थित होते.