महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जेसाभाऊ मोटवानी यांचा सत्कार

157

गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जेसाभाऊ मोटवानी यांचा सत्कार मनीषाताई टेटे यांच्याकडे करण्यात आला. यावेळी अल्पोपहाराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी न. प. च्या माजी उपाध्यक्ष निलोफर शेख, माजी नगरसेवक भीमराव नगराळे, छगन शेडमाके, भारतीताई कोसरे, अनमोलताई कामळे, अनिल निमंजे आदी उपस्थित होते.