Home गडचिरोली उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खा. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खा. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम

145

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २२ जुलै : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सुशासन या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे फळे वाटप व “माणुसकीचा घास” एक मदतीचा हाथ या निमित्याने अन्नदान खासदार अशोकजी नेते, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

यावेळी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ. देवरावजी होळी, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, चंद्रपूर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, डॉ. माधुरी किलनाके, डॉ. प्रशांत पेंदाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देओजवार, शहर महामंत्री केशव निंबोड, जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, महिला आघाडी मोर्चाच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, वैष्णवी नैताम, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, माजी पं. स. सभापती मारोतराव ईचोडकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, नगरसेवक आशिष पिपरे, सभापती भारत बावणथडे, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, उल्हास देशमुख, अनिल तिडके, हर्षल गेडाम, दिपक सातपुते, आशिष कोडापे, विवेक बैस, संजय राजु शेरकी, विजय शेडमाके, दतू माकोडे, राकेश राचमलवार, सोमेश्वर धकाते, रमेश अधिकारी तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!