Home चंद्रपूर हंसराज अहीर यांनी केला राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष पदग्रहण

हंसराज अहीर यांनी केला राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष पदग्रहण

158
– भाजप बाजार मंडळतर्फे आनंद साजरा
विदर्भ क्रांती न्यूज
चंद्रपूर, २ डिसेंबर २०२२ : भाजपचे राष्ट्रीय नेते हंसराज अहीर यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष पदाचे पदग्रहण केले. प्रसंगी भाजप कार्यालय येथे भाजप बाजार मंडळच्या वतीने लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नेते विजय राऊत, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, मंडळ अध्यक्ष बाळू कोलनकर, पूनम तिवारी, गौतम यादव, प्रवीण नरमशेट्टीवार, राजेश वाकोडे, चेतन शर्मा आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!