छल्लेवाडा येथील नवीन अंगणवाडी खोलीचे अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

81

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १३ डिसेंबर २०२२ : अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय रेपनपल्ली अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येते जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत नवीन अंगणवाडी खोलीचे बादकाम पूर्णत्वास आल्यामुळे उद्घाटन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री.अजय नैताम, राजारामचे सरपंच श्री. नागेश कन्नाके, उपसरपंच सौ. सुरक्षाताई आकदर अँड. एच. के. आकदर, श्री. विलास बोरकर, गुलाब देवगडे, शंकर बासरकर, लक्ष्मण झाडे, राहुल सुंदिला, अशोक झाडे, वागू निमगडे, लक्ष्मण जनगाम, मनोहर बासरकर, रवि दुर्गे, वैकुंटम आकुदारी, नागेश ताटिपेली, महेश भगत, हनमंतू ठाकरे, प्रशांत गुरनूले, श्रीनिवास लेंडगुरे, मोंडी कोटरंगे, स्वामी ठाकरे, वसंत चव्हाण, विलास सिडाम, वासुदेव सिडाम, सुरेश ठाकरे, किष्टाया गुरनूले, नारायण कोटरंगे, श्रीहरी गुरजाला, रवि चव्हाण, रवि सोतकु, रजित सभावा, सुरेश चव्हाण आदी परिश्रम घेतले. या मेळाव्याला परिसरातील पुरुष-महिला व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.