भारतीय जनता महिला मोर्चा जिल्हा गडचिरोली व तालुका प्रमुख पदाधिकारी यांची 12 ऑगस्टला गडचिरोली येथे बैठक

100

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 

भारतीय जनता महिला मोर्चा जिल्हा गडचिरोली व तालुका प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार, 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सर्किट हाऊस काम्प्लेक्स गडचिरोली येेेथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीचे अध्यक्ष मा. किसनजी नागदेवे जिल्हा अध्यक्ष भाजपा गडचिरोली, प्रमुख उपस्थिती  मा. अशोकजी नेते खासदार गडचिरोली – चिमूूर लोकसभा क्षेत्र, मा. डॉ. देवरावजी होळी आमदार गडचिरोली विधानसभा, मा. कृष्णाजी गजबे आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र,
मा. बाबुरावजी कोहळे प्रदेश सदस्य भाजपा,  मा. रवींद्रजी ओल्लालवार जिल्हा संघटन महामंत्री, मा. प्रमोदजी पिपरे जिल्हा महामंत्री,  मा. गोविंदजी सारडा जिल्हा महामंत्री, मा. प्रशांतजी वाघरे जिल्हा महामंत्री,
मा. योगिताताई भांडेकर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी भाजपा गडचिरोली उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला भाजपा महिला कार्यकारिणी जिल्हा उपाध्यक्ष, सचिव महिला मोर्चा, सर्व तालुका अध्यक्ष, महामंत्री, विभाग संयोजक अपेक्षित असूूून त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन अर्चना ढोरे जिल्हा महामंत्री, वर्षाताई शेडमाके जिल्हा महामंत्री भारतीताई इष्टाम जिल्हा महामंत्री व जिल्हा महिला मोर्चा पदाधिकारी जिल्हा गडचिरोली यांनी केले आहे.