नवनिर्वाचित राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे खा. अशोकजी नेते यांनी केले अभिनंदन

53

विदर्भ क्रांती न्यूज

डचिरोली : देशात प्रेरणादायी, गौरवशाली, ऐतिहासिक, दूरदृष्टी, देशाच्या 15 व्या राष्ट्रपती मान. श्रीमती द्रोपदी मुर्मूजी यांची नवनिर्वाचित राष्ट्रपती म्हणून राजमान झाल्याबद्दल अभिनंदन करताना राष्ट्रीय अध्यक्ष अनु. जनजाती मोर्चाचे मा. श्री. समीरजी उराव, गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे मा. खा. अशोकजी नेते, महामंत्री अनु. जनजातीचे मा. श्री. गजेंद्रजी पटेल, राज्यसभेचे खा. मा. श्री. सुमेरसिंग सोलंखी, मा. श्री. खा. दुर्गाराव उईकेजी आदी उपस्थित होते.