परिवर्तन यात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेसची बैठक

12

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी परिवर्तन यात्रेच्या नियोजनासाठी सर्किट हाऊस गडचिरोली येथे नियोजन बैठक घेण्यात आली.

या बैठकीला गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे, माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड. राम मेश्राम, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, रमेश चौधरी, खरवडे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, संतोष भांडेकर, जिल्हा महासचिव घनश्याम वाढई, उपाध्यक्ष अनिल कोठारे, सुमित तुरे, हरबाजी मोरे, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, नदीम नाथानी, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, वर्षाताई आत्राम, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, श्रीनिवास ताडपल्लीवार, ठाकरे, विपुल येलट्टिवार, गौरव येनप्रेड्डिवार, कुणाल ताजने, अनिकेत राऊत, स्वप्निल बेहरे आदी उपस्थित होते.