आ. विजयभाऊ वडेट्टीवार व आ. रामदासजी मसराम यांचा नागरी सत्कार सोहळा

21
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काँग्रेस नेते मान. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदासजी मसराम यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा तसेच मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राजीव गांधी सभागृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे 12 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित केले आहेत.

या कार्यक्रमाला काँग्रेस नेते, पदाधिकारी, सेल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे करावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.