हिवरगाव येथील ‘करंडा कुंकवाचा’ नाट्यप्रयोगाचे मधुकर भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन

145

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १९ डिसेंबर २०२२ : चामोर्शी तालुक्यातील हिवरगाव येथील ‘करंडा कुंकवाचा’ (karanda kunkvacha) या सामाजिक नाट्यप्रयोगाचे (natak) उद्घाटन भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री श्री मधुकर केशव भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी उद्धघाटक म्हणून डॉ. रविंद्र सुरपाम उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर डॉ. अतुल सुरजागडे, सौ. गौरबाई गावडे सरपंच विसापूर रै., श्री. मोहन चिळगे, डॉ. मनिष रोहणकर, श्री. शुभम संगीडवार, श्री. काशीनाथ बुरांडे, श्री. शेषराव कोहळे, श्री. रमेशजी नरोटे, श्री. रमेश कुनघाडकर, श्री. लक्ष्मण वासेकर, श्री. सुनिल थोडरे, श्री. सुनील पिपरे, श्री. सुनिल बारसागडे, श्री. मनोज बरसागडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.