गडचिरोली येथे गणेश चतुर्थीनिमित्त खा. अशोकजी नेते यांनी विलासभाऊ दशमुखे यांच्या निवासस्थानी घेतले गणपतींंचे दर्शन

145

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील पं. स. माजी उपसभापती मा. विलासभाऊ दशमुखे यांच्या निवासस्थानी खा. अशोकजी नेते यांनी सदिच्छा भेट देेेऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
याप्रसंगी केशवरावजी दशमुखे सामाजिक कार्यकर्ते, पं. स. चे माजी सभापती ईचोडकर, राजुभाऊ खंगार ता. महामंत्री भाजपा तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.