भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावणकुळे यांचे चंद्रपूर येथे खा. अशोकजी नेते यांनी केले स्वागत

108

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. चंद्रशेखरजी बावणकुळे यांचे चंद्रपूर येथे खा. अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना पुढील भविष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी खा. अशोकजी नेते गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, मा. श्री. बंटीभाऊ उर्फ कीर्तीकुमार भांगडिया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र, अविनाश पाल, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबिसी आघाडी, पंकजभाऊ लाडवे उपस्थित होते.