विहिरगाव (टोली) येथे नवयुवक नाट्यकला मंडळाच्या वतीने आयोजित घायाळ नाटकाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

82

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील  विहिरगाव (टोली) येथे नवयुवक नाट्य कला मंडळ यांच्या सौजन्याने “घायाळ” या नाटकाचे आयोजन 21 नोव्हेंबर रोजी केलेले होते. वर्षभर शेतकारी शेतात राबतो. शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांचाच एक भाग म्हणून विहिरगाव येथे “घायाळ” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्धघाटक शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार हे होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले शिवसेना उपतालुका यादवजी लोहबरे, दिवाकर निसार, अनिल कोठारे, सुनील पेंदोरकर, सुधाकर शेंडे, श्रीनिवासन ताड़पल्लीवार, निखिल बारसागड़े, भाष्कर चौधरी, तलांडे मँडम, सिडाम मँँडम, बोरकुटे मँडम, विहिरगाव नाट्यकला मंडळाचे सदस्य भूषण टेकाम, खुशाल जललवार, युवराज मेश्राम, अमित चुधरी, राकेश गेडाम, नेताजी नैताम, जितेंद्र शेंडे, विनोद बारसागड़े, डंबाजी गेडाम, चंदू जुवारे, मोरेश्वर शेंडे यांच्यासह गावकारी मंडळी मोठ्या संख्याने उपस्थित होते.